Posts
Showing posts from July, 2025
'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून! चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
- Get link
- X
- Other Apps

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून! चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Curzon Films आणि Purushottam Studios एकत्र येऊन बनवलेला, ‘संत तुकाराम’ हा बहुप्रतिक्षित आणि भव्य चित्रपट लवकरच सर्व भारतात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर्स आणि प्रभावी टीझर लाँच केल्यानंतर, आता चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून झाली आहे. मुख्य कलाकार सुबोध भावे, शिवा सूर्यवंशी आणि शिना चोहन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि चित्रपटाबद्दल संवाद साधला. चित्रपट ‘संत तुकाराम’ हा १७व्या शतकातील संत-poet तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भक्तीला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले. पुण्याच्या भेटीआधी अभिनेत्री शिना चोहन यांनी देहू येथील संत तुकाराम मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. दिग्दर्शक आदित्य ओम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा टीझर अतिशय प्रभावी असून, तो तुकाराम महाराजांच्या अध्यात्मिक आणि सामाजिक प्रवासाची झलक दाखवतो. तुकाराम महाराजांचा प्रवास - एक दुःखाने ग्रस्त पती ते समाजासाठी आवाज बनलेला संत - हे या चित्रपटात उल...
आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिॲलिटी शोचा अंतिम सोहळा
- Get link
- X
- Other Apps

आषाढी एकादशीला रंगणार ‘ कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ’ रिॲलिटी शोचा अंतिम सोहळा सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. सोनी मराठी वाहिनीच्या ‘ कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ’ या लोकप्रिय रिॲलिटी शो ने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली. यात सहभागी झालेल्या स्पर्धक कीर्तनकारांचा प्रवास हा प्रेक्षकांना अचंबित करणारा होता. सोनी मराठीवरील ‘ कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ’ च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आपल्या भारावून टाकणाऱ्या कीर्तनाने या सगळ्या कीर्तनकारांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं.यात सहभागी सर्वच कीर्तनकारांच्या कीर्तन सादरीकरणाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक उत्तमोत्तम कीर्तनकारांमधून सहा सर्वोत्तम कीर्तनकार स्पर्धकांनी आता अंतिम फेरी गाठली आहे. ...
बिर्ला ओपस पेंट्स रंगांच्या ताकतीने भारतीय वारसा स्थळांना देतेय उजाळा
- Get link
- X
- Other Apps

बिर्ला ओपस पेंट्स रंगांच्या ताकतीने भारतीय वारसा स्थळांना देतेय उजाळा सौंदर्य हे एखाद्याचे जग कसे बदलवू शकते, यावर एका हृदयस्पर्शी लघुपटाचे सादरीकरण व्हिडिओची लिंक: Birla Opus Paints | Celebrating Colours of India | Mumbai मुंबई: आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासीम इंडस्ट्रीज अंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंटने त्यांच्या ‘दुनियेत रंग भरूया’ या ब्रीदवाक्यावर आधारीत एक नवे ब्रँड कँपेन सुरु केले आहे. भारतातील ऐतिहासिक वारसांना या मोहिमेअंतर्गत पुनर्जीवित करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडिया या स्थळापासून मोहिमेची सुरुवात होईल. रंगांच्या माध्यमातून अभिमान, सौंदर्य आणि परिवर्तनाची भावना देशभरात कशी जागृत होऊ शकते, हे यातून दिसून येईल. संस्थेच्या ‘ओपस बॉय’ या यशस्वी अभियानाच्या धर्तीवर नवी जाहिरात मोहीम सुरु करण्यात आली आहे. ‘दुनियेत रंग भरूया’ हा याच मालिकेचा पुढील टप्पा आहे. रंगांमध्ये केवळ ठिकाणाचे रुप नव्हे तर विचार आणि दृष्टीकोन बदलण्याची ताकद असते, हेच यातून दाखवण्यात आले आहे. अॅनिमे टेड पद्धतीने बनवलेल्या हृदयस्पर्शी लघुपटात ‘ओपस बॉय’...
Travel Food Services Limited’s Initial Public Offering to open on Monday, July 7, 2025,
- Get link
- X
- Other Apps

Travel Food Services Limited’s Initial Public Offering to open on Monday, July 7, 2025, price band set at ₹1,045/- to ₹1,100/- per Equity Share (Photo Caption : Mr. Varun Kapur, Managing Director and Chief Executive Officer addressing the Media at their IPO Press Conference held in Mumbai today.) Mumbai, July 2, 2025: Travel Food Services Limited has fixed the price band of ₹1,045/- to ₹1,100/- per Equity Share of face value ₹1/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Monday, July 7, 2025, for subscription and close on Wednesday, July 9, 2025. Investors can bid for a minimum of 13 Equity Shares and in multiples of 13 Equity Shares thereafter. The IPO is entirely an offer for sale up to equity shares aggregating to Rs 2,000 crore by Kapur Family Trust. A discount of ₹104 per equity share is being offered to eligible employees bidding in the employee reservation portion. Travel Foo...
“ दशावतार “ या निसर्गरम्य कोकणच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या , एका सस्पेन्स थ्रिलर भव्य चित्रपटाची पहिली झलक..
- Get link
- X
- Other Apps

देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय… कोकणची लाल माती आणि त्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय…. हा अवतार म्हणजेच दशावतार!!! चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू या आणि अशा अनेकविध भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर सजीव करणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एका नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. “ दशावतार “ या निसर्गरम्य कोकणच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या , एका सस्पेन्स थ्रिलर भव्य चित्रपटात ते अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा ही वेगळीच भूमिका असून रसिकांना ते पुन्हा आश्चर्यचकित करणार आहेत. झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता, लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकीच त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारकथेची जोड असलेला हा चित्रपट आहे....
गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा
- Get link
- X
- Other Apps

गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी आता गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सामान्यजनांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. हे मानव , हे मानव आदते अब बदल दो कुदरत के बवंडर का इशारा अब समझ लो असं म्हणत त्यांनी प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ' अवकारीका ' या मराठी चित्रपटातील प्रमोशनल गाणं गायक कैलास खेर यांनी गायलं आहे. अरविंद भोसले यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रेयस देशपांडे यांनी संगीत दिलं आहे. ' अवकारीका ' चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेचा हा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. अनेकांना मात्र त्याची जाणीवही नसते. या गाण्याच्या माध्यमातून त्यांना ती जा...